Sunday, August 31, 2025 01:10:21 PM
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी वंचित आहेत. ई-केवायसी नसल्याने हप्त्याचं वितरण थांबवलं आहे.
Apeksha Bhandare
2025-08-24 12:15:27
छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या वाढू नये म्हणून नर-मादीला वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय; मिटमिटा प्रकल्प रखडल्याने अडचण.
Avantika parab
2025-07-17 15:00:09
विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. अनिल परब यांच्याकडून शंभूराज देसाईंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला.
2025-07-10 16:38:04
एचआयव्ही हा एक गंभीर विषाणू आहे. तो आपल्या शरीरातील पेशींना गंभीर नुकसान पोहोचवतो. तो प्रथम त्या पेशींवर हल्ला करतो ज्या आपल्याला कोणत्याही आजारापासून वाचवण्यास मदत करतात.
2025-06-27 12:36:06
राज्यात पावसाने जोर धरला आहे. बऱ्याच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली आहे.
2025-06-26 09:01:17
धाब्यावरून जेवण करून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना भरधाव कार रस्त्यावरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला.
2025-06-25 09:35:01
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
2025-06-22 19:25:48
पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.
2025-06-21 19:06:05
शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील शाळेला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली आणि तिथे धक्कादायक प्रकार समोर आला.
2025-06-16 18:33:31
शेंद्रा बिडकीन बायपास रस्त्याचा तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सुचनांसह सुहारीत प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश मंत्री अतुल सावे यांनी दिले.
2025-06-13 21:00:54
पीडितेच्या पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. फुलंब्री परिसरातील रहिवासी असलेल्या या महिलेने तिच्या पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, तिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते.
Jai Maharashtra News
2025-06-03 18:51:11
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच पैशांची मागणी करत विवाहितेला पतीने घरात डांबून, दोरीने बांधून, शोल्डर गरम करून चटके दिले.
2025-06-01 11:22:31
सध्या मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण जवळ येत असल्याने बोकडाला चांगल्या प्रकारची मागणी छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड येथील शेंळी बाजारपेठेत झाली आहे.
2025-06-01 08:50:22
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेचे हुंडाबळी प्रकरण राज्यात गाजत आहे.
2025-05-28 09:40:57
मराठवाड्याला नेहमीच अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे येथील शेतकरी बऱ्याचदा हतबल झालेला पाहायला मिळत आहे.
2025-05-09 12:54:31
न्यूड व्हिडिओ कॉलमुळे 60 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक.
Samruddhi Sawant
2025-05-02 09:17:42
शरद पवार गटामध्ये सर्व काही अलबेल नाही आहे. शरद पवार गटामध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
2025-04-20 19:27:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माणसाबरोबर प्राणीही सावली आणि पाण्याच्या शोधात भटकंती करून हिरवाई असलेल्या लिंबाच्या झाडाखाली विसावा करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
2025-04-19 15:52:08
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे गटासोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
2025-04-19 15:07:51
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरातील अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मानवी जीवनासह वन्य प्राण्यांना देखील बसत आहे.
2025-04-12 20:02:16
दिन
घन्टा
मिनेट